https://pmevents.mygov.in/en/login/?eventid=9713#loginarea
वरील लिंक ला क्लिक करून शेतकरी बांधवांनी किसान सन्मान निधी या कार्यक्रमासाठी आपले रजिस्ट्रेशन करून घ्यावे ही विनंती.
आवाहन: कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार
24th फेब्रुवारी 2025
सकाळी 11.00 वा.
४ दिवसीय प्रो-ट्रे भाजीपाला रोपवाटिका प्रशिक्षण कार्यक्रम 🌱
दिनांक: ६, ७, ८ व ९ एप्रिल २०२६
स्थळ: डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार
उच्च दर्जाची, रोगमुक्त रोपे तयार करण्याचे आधुनिक तंत्र शिकण्याची सुवर्णसंधी!
या प्रशिक्षणामध्ये मिळणार मार्गदर्शन:
✔️ प्रो-ट्रे नर्सरी तंत्रज्ञान
✔️ कोकोपीट व ग्रोइंग मीडिया तयारी
✔️ पाणी व खत व्यवस्थापन
✔️ कीड व रोग नियंत्रण
✔️ नर्सरी व्यवसायाचे खर्च व नफा विश्लेषण
👥 सहभागी कोण होऊ शकतात?
• शेतकरी
• महिला बचत गट
• कृषी उद्योजक
• कृषी विद्यार्थी
• नर्सरी व्यवसाय सुरू करू इच्छिणारे इच्छुक
💰शुल्क: ₹2400/- प्रति व्यक्ती
(राहण्याची व जेवणाची सुविधा समाविष्ट)
📞 संपर्क: डॉ. वैभव गुर्वे – 9665209799
📝 नोंदणीसाठी लिंक: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdSlu8K38VZlsyGb7r1eLGb-G3oy69KF4TgiA8v234gKlAx7Q/viewform?usp=header
Contact Us : Krishi Vigyan Kendra, C7PJ+J8Q, Kolda, Maharashtra 425412 INDIA